Skip to content
CourseAsk.
सौर ऊर्जा तंत्रज्ञान व व्यवसाय : पूर्ण प्रॅक्टिकल मार्गदर्शन
Udemy MOOC / Non-credit all levels

सौर ऊर्जा तंत्रज्ञान व व्यवसाय : पूर्ण प्रॅक्टिकल मार्गदर्शन

About this course

आजच्या जगात सौर ऊर्जा (Solar Energy) ही सर्वात स्वच्छ, नवीकरणीय आणि वेगाने वाढणारी उर्जा आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात सौर ऊर्जेची मागणी झपाट्याने वाढत आहे. या संपूर्ण कोर्समधून तुम्ही सोलर पॅनेल, सोलर वॉटर हीटर, सोलर स्ट्रीट लाईट, ऑन-ग्रिड/ऑफ-ग्रिड सिस्टम्स तसेच सौर ऊर्जा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया प्रत्यक्ष उदाहरणांसह शिकणार आहात.हा कोर्स केवळ तांत्रिक ज्ञान देत नाही तर तुम्हाला प्रॅक्टिकल इन्स्टॉलेशन, O&M (Operation & Maintenance), साइट व्हॅल्यूएशन आणि सरकारी मंजुरी प्रक्रिया याबद्दलही सविस्तर मार्गदर्शन करतो.या कोर्समध्ये तुम्ही काय शिकाल?सोलर पीव्ही सिस्टीमसोलर सेल आणि पॅनेलचे प्रकारसिरीज व पॅरालेल कनेक्शन, मल्टिपल स्ट्रिंग्सMC4 कनेक्टर व वायरिंग तंत्रऑन-ग्रिड, ऑफ-ग्रिड आणि हायब्रिड रूफटॉप सिस्टीमइन्व्हर्टर, DCDB, ACDB, बॅटरी, चार्ज कंट्रोलर, केबल मॅनेजमेंटमाउंटिंग स्ट्रक्चर, अर्थिंग व लाइटनिंग प्रोटेक्शनइन्स्टॉलेशनसाठी लागणारी साधने, साइट व्हॅल्यूएशन, चाचण्या व देखभालसोलर वॉटर हीटरफ्लॅट प्लेट कलेक्टर, इव्हॅक्युएटेड ट्यूब, हीट पाइप ETC कलेक्टरपाणी टाकी, माउंटिंग स्ट्रक्चर, इनलेट-आउटलेट कनेक्शनप्लंबिंग कनेक्शन (स्वयंचलित, मालिका, हीट पाईप)ऑपरेशनल पॅरामीटर्स व साइट आवश्यकतासोलर स्ट्रीट लाईट्सनियमित, इंटिग्रेटेड व ऑल-इन-वन मॉडेल्सपोल डिझाईन, बॅटरी, चार्ज कंट्रोलर, सोलर पॅनेलब्लॉक डायग्राम, वैशिष्ट्ये व डिझाईन पद्धतसौर व्यवसाय मार्गदर्शनमहाराष्ट्रात नवीन सोलर एजन्सी कशी सुरू करावीमंजुरी व लोड सॅंक्षन प्रक्रियानेट मीटरिंग, लायसॉइनिंग व अनुदान/विनाअनुदान प्रकल्प प्रक्रियाप्रकल्पासाठी कोटेशन व प्रस्ताव तयार करण्याची पद्धतव्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष टिप्स</

$49.99

Price shown by Udemy — confirm on their site.

Enroll on Udemy

You'll be redirected to Udemy to complete enrollment.

  • Listed & compared by CourseAsk
  • English · All Levels